अभिनेत्री श्रेया बुगडे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहचली. तिच्या विनोदाने नेहमीच सर्वांना हसवत आलीये. तिच्या विनोदाच्या टाईमिंगचे आणि तिच्या स्टाईलचे बरेच चाहते आहेत. श्रेयाने आता काही दिवसांसाठी शूटिंगपासून ब्रेक घेतलेला दिसतोय. नुकतेच तिने काही फोटोज तिच्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोजना चाहत्यांची बरीच पसंती मिळतेय. श्रेया सध्या गोव्यात पावसाळ्याच्या रोमॅंटिक सिजनमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसतेय.

#Goatrip #shreyaBugade #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber